tag:blogger.com,1999:blog-33470932.post-16955980987544858832007-07-20T00:48:00.000-07:002007-07-20T00:49:58.601-07:00माणूसमाणूस हा झाडासारखा आहे.
तो सुखासुखी वठत नाही
तो ओलावा शोधत राहतो
त्याचं खर प्रेम असतं - जीवनावर
मग ते जीवन कितीही विद्रूप,
कितीही भयंकर असो !
कारण मृत्युनंतरच्या अंधारात
कुठलीही चांदणी चमकत नाही
हे तो मनोमन जाणतो...Veerendranoreply@blogger.com